गुन्हेगारी

म्हसवड पोलिसांचा अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा

दहिवडी / एकनाथ वाघमोडे

माण तालुक्यातील वरकुटे म्हसवड येथील राजेंद्र सुरेश दोलताडे वय 34 याला बेकायदेशीर दारू वाहतूक करण्याबाबत पकडण्यात आले असून 9205 रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे.
वरकुटे म्हसवड येथील राजेंद्र सुरेश दोलताडे दारू घेऊन विक्रीसाठी जात असताना त्याच्याकडून टॅंगो कंपनीच्या 45 बाटल्या व मैक डाल, कंपनीच्या 25 बाटल्या व मॅकडोनाल्ड या कंपनीच्या 35 बाटल्या अशा एकूण 22 05 रुपयांचा पोलिसांनी जप्त केला असून संबंधित आरोपीला म्हसवड- पोलीस स्टेशनने ताब्यात घेतलेले आहे याबाबत पोलिसांत हवालदार विलास वाघमोडे यांनी म्हसवड- पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यास अधिक तपास सुरू आहे
सदर कारवाई ही सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राजकुमार भुजबळ सो यांच्या मार्गदर्शनाखाली psi श्री विशाल भंडारे. पोलीस नाईक अमर नारणवर, किरण चव्हाण, नितीन धुमाळ, श्रीनिवास सानप, नितीन निकम , पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे , अनिल वाघमोडे , सुरज काकडे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button